Modern Farming आधुनिक शेती
Modern Farming आधुनिक शेती
  • 599
  • 57 019 473
पावसाळ्यातील शेळीपालन | अडचणी आणि उपाय #shelipalan #trending
शेळीपालनामध्ये पावसाळा हा खूप अडचणीचा असतो पावसाळ्यात अनेक आजार व अडचणी शेळ्यांना येत असतात मग त्याकरिता हा व्हिडिओ बनवला आहे
मुख्यत्वे करून तोंडाचा मावा पिल्लांची संडास शेळ्यांची सर्दी या अडचणी खूप जास्त प्रमाणात येत असतात यावर काही गावरान उपाय सांगितले आहेत तसेच लागणारी औषधी पण दाखवली आहे
शेडमध्ये काही बदल करावे लागतात तसेच चाऱ्यामध्ये पण काही बदल करावे लागतात त्याकरिता हा व्हिडिओ सविस्तरपणे बनवला आहे सर्वांनी व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरु नका
Переглядів: 18 083

Відео

नवीन शेळी पालकांनो लक्ष द्या | बाजारातून घेतलेली शेळी सेट कशी करणार | विशेष लक्ष काय द्यायचे?
Переглядів 8 тис.День тому
नवीन शेळी पालकांनो लक्ष द्या | बाजारातून घेतलेली शेळी सेट कशी करणार | विशेष लक्ष काय द्यायचे?
अशी करा नेपियर ची लागवड | हा व्हिडिओ तुम्ही पहिला का?
Переглядів 8 тис.14 днів тому
नमस्कार मित्रांनो.. आत्ता पावसाळा सुरू झाला आहे.तुम्हाला तुमच्या शेळीपालन कुक्कुटपालन आणि दुग्ध व्यवसाय साठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन ची गरज असते. त्यात मुख्यत्वे चारा म्हणजे नेपियर... नेपियर च्या मार्केट मद्ये भरपूर जाती उपलब्ध आहेत. त्यात स्मार्ट नेपियर,रेड नेपियर, हाप रेड नेपियर,मक्का क्रॉस, मरवेल गवत,सरस्वती घास,अमेरिकन 5G, बुलेट 4G,विराट किंग तैवान, असे बरेच प्रकार नेपियर चे आहेत. त्यात त...
मी हुटा वरून शेळ्या राखत नाही .. #viral
Переглядів 10 тис.21 день тому
मी हुटा वरून शेळ्या राखत नाही .. #viral
शेळीपालन आणि दुग्ध व्यवसायातील साहित्यांचा मॉल #Goat #दुग्ध #farming
Переглядів 7 тис.21 день тому
मित्रानो नमस्कार. आज आपण विशेष व्हिडिओत शेळी आणि दुग्ध व्यवसायातील वस्तूंचे भांडार असलेले श्री निधी मॉल बद्दल जाणून घेणार आहोत. इथे सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे.ऑनलाईन वस्तू ही मागवू शकता इथे शेळ्यांचे कानाचे टॅग,कोयता,निप्पल,खुर कटर, मिल्किंग मशीन,2D मशीन, कडवा कुटी मशीन, मुरघास मशीन,आणि इतर सर्व प्रकारचे बियाणे आहेत. निधी मॉल हे विश्वासाचे ठिकाण आहे. शेळी किंवा दुग्ध व्यवसायात आपल्याला रो...
प्रत्येक शेळी पालकाच्या घरी जन्माला पाहिजे असा चाँद बोकड #chand #eid
Переглядів 4,9 тис.21 день тому
नमस्कार मित्रांनो. बकरी ईद साठी स्पेशल चाँद असलेल्या बोकडाना मागणी असते. त्या पैकी हा बोकड अजय दिलवाले यांचा देखणा रुबाबदार असा चाँद बोकड आहे. या बोकडाचे वय 14 महिने असून हा बोकड उस्मानाबादी आहे. या बोकड मद्ये कुठल्याही प्रकारचा बट्टा नाही.घरच्या शेळीला जन्मलेले पिल्लू आहे. त्यांचा पत्ता :- मुक्काम :- वरुडी (बु) तालुका :- पैठण जिल्हा :- छ.संभाजी नगर मो.न. 8275321866 असेच व्हिडिओ बनवण्यासाठी आम्...
आकाश डांगे यांची मुलाखत | कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ | Kathewadi shelyancha Farm | #goat #farming
Переглядів 9 тис.Місяць тому
नमस्कार मित्रांनो..🙏 आज आपण अश्या व्यक्तींची मुलाखत घेत आहोत,की जे कृषी क्षेत्रात दिग्गज मानले जातात. आकाश भाऊ डांगे कृषी क्षेत्रातील घरगुती जुगाड आधुनिक जुगाड त्याच्यानंतर कृषी मंथन बॅटरी आहे टॉर्च बॅटरी ताडपत्री अशा अनेक प्रकारच्या गोष्टीवर त्यांनी भरपूर काम केलेले आहे. तर आज आपण आकाश भाऊंची खास मुलाखत ही काठेवाडी शेळ्यांची घेणार आहोत. काठेवाडी शेळ्या मध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे शेळीपा...
Chand bokad | Bakri Eid | संतोष सोनवणे यांचा चाँद बोकड . #eid #chand bokad #बकरी ईद
Переглядів 4,1 тис.Місяць тому
नमस्कार मित्रांनो हा बोकड संतोष भाऊ सोनवणे यांचा असून बोकडाच्या डोक्यावर चाँद तारा आहे. बकरी ईद साठी अश्या बोकडाला चांगली मागणी मिळत असते. हा बोकड उस्मानाबादी असून 2 दातावर आहे. कुठल्याही प्रकारचा बट्टा नसलेला बोकड आहे.गरजू व्यक्ती पर्यंत हा व्हिडिओ जावा म्हणून अपलोड करत आहे. त्यांचा पत्ता :- मुक्काम - उंडेगव.ता.औंढा नागनाथ .जिल्हा हिंगोली.
शेळीपालन | भुईमूग वेल | चारा नियोजन | सुका चारा #viral
Переглядів 7 тис.Місяць тому
शेळीपालन | भुईमूग वेल | चारा नियोजन | सुका चारा #viral
parlicha Chand | परळीचा चाँद | सर्वात देखणा चाँद वाला बोकड #ईद #बकरी #eid
Переглядів 48 тис.Місяць тому
नमस्कार मित्रांनो 2024 वर्षातला पहिला चाँद वाला बोकड.आत्ता बकरी ईद आली दीड महिन्या वरती,मार्केट मद्ये परत एकदा चर्चा सुरू होते ती चाँद वाल्या बोकड ची. तर हा बोकड आहे परळी तालुक्यातील तोकवाडी गावतला.परळी पासून 2 km अंतरावर असलेलं हे टोक वाडी गाव. तिथं जवळच विट भट्ट्या पाहायला मिळतील.त्या ठिकाणी भट्ट्यांचे कॉन्ट्रॅक्ट घेणारे विशाल बनसोडे आणि त्यांचे बंधू गणेश बनसोडे जे आपल्या सोबत आहेत त्यांचा हा...
ड्रॅगन फ्रुटची शेती करणारा आधुनिक शेतकरी | #यशोगाथा #viral
Переглядів 2,7 тис.Місяць тому
ड्रॅगन फ्रुटची शेती करणारा आधुनिक शेतकरी | #यशोगाथा #viral
कृषी मंथन चे आकाश डांगे यांचं काठेवाडी शेळीपालन | कृषी मंथन | आकाश डांगे | शेळीपालन
Переглядів 39 тис.Місяць тому
कृषी मंथन चे आकाश डांगे यांचं काठेवाडी शेळीपालन | कृषी मंथन | आकाश डांगे | शेळीपालन
शेळीपालन करताना चुका कुठं होतात? | कुटे सरकार शेळीपालन फार्म |
Переглядів 48 тис.Місяць тому
शेळीपालन करताना चुका कुठं होतात? | कुटे सरकार शेळीपालन फार्म |
बीटल शेळीपालन करताना नेमकं कुठं चुकतं? | K D गोट फार्म #goat #
Переглядів 14 тис.Місяць тому
बीटल शेळीपालन करताना नेमकं कुठं चुकतं? | K D गोट फार्म #goat #
बालाजी गोट फार्म | विशेष मुलाखत - बालाजी गोट फार्म #goat
Переглядів 18 тис.Місяць тому
बालाजी गोट फार्म | विशेष मुलाखत - बालाजी गोट फार्म #goat
500 शेळ्यांचा बालाजी गोट फार्म #viral #goat #farming #successmotivation
Переглядів 34 тис.2 місяці тому
500 शेळ्यांचा बालाजी गोट फार्म #viral #goat #farming #successmotivation
स्वस्तात मस्त...शेळ्यांचा चारा | पेन्सिल मारवेल #goat #farming
Переглядів 8 тис.2 місяці тому
स्वस्तात मस्त...शेळ्यांचा चारा | पेन्सिल मारवेल #goat #farming
योजना मंजूर झाली | आत्ता होत आहे 100 शेळ्यांचा सौदा..खरेदी #live #goat #शेळ्यांचा बाजार
Переглядів 23 тис.2 місяці тому
योजना मंजूर झाली | आत्ता होत आहे 100 शेळ्यांचा सौदा..खरेदी #live #goat #शेळ्यांचा बाजार
10 लाख आणि 3 लाखाच्या दोन्ही योजना मंजूर झाल्या | सविस्तर माहिती | #NLM #loan #goat
Переглядів 46 тис.2 місяці тому
10 ला आणि 3 लाखाच्या दोन्ही योजना मंजूर झाल्या | सविस्तर माहिती | #NLM #loan #goat
शेळीपालनात तुमची मदत कोण करणार? #पशू संवर्धन #बँक
Переглядів 10 тис.3 місяці тому
शेळीपालनात तुमची मदत कोण करणार? #पशू संवर्धन #बँक
शेळीपालनातील अपडेट | श्री निधी गोट फार्म. #goat #modern #चारा
Переглядів 10 тис.3 місяці тому
शेळीपालनातील अपडेट | श्री निधी गोट फार्म. #goat #modern #चारा
अडचणी तुमच्या | मार्गदर्शन माझे | महालक्ष्मी फार्म ला भेट. #viral #modern #goat
Переглядів 28 тис.3 місяці тому
अडचणी तुमच्या | मार्गदर्शन माझे | महालक्ष्मी फार्म ला भेट. #viral #modern #goat
विदर्भातील सर्वात मोठा बिटल शेळ्यांचा फार्म | #viral
Переглядів 45 тис.3 місяці тому
विदर्भातील सर्वात मोठा बिटल शेळ्यांचा फार्म | #viral
शेळी पालनासाठी सर्वात मोठी योजना | प्रवीण मारडवार यांचा गोट फार्म #viral
Переглядів 79 тис.3 місяці тому
शेळी पालनासाठी सर्वात मोठी योजना | प्रवीण मारडवार यांचा गोट फार्म #viral
शेळीपालनातील चाऱ्याचे माहेरघर.. #goat #farming
Переглядів 25 тис.4 місяці тому
शेळीपालनातील चाऱ्याचे माहेरघर.. #goat #farming
लिंबोनीच्या बागेत 3000 कोंबड्यांचे मुक्त संचार कुक्कुट पालन #poultry #viral
Переглядів 50 тис.4 місяці тому
लिंबोनीच्या बागेत 3000 कोंबड्यांचे मुक्त संचार कुक्कुट पालन #poultry #viral
बाळराजे ठेमेकर यांची आधुनिक शेती | शेवगा शेती #farming #modern farming
Переглядів 8 тис.4 місяці тому
बाळराजे ठेमेकर यांची आधुनिक शेती | शेवगा शेती #farming #modern farming
500 शेळ्यांसाठी शेड पूर्ण झाला | शेळी पालन साठी सर्वात मोठी सरकारी योजना
Переглядів 71 тис.4 місяці тому
500 शेळ्यांसाठी शेड पूर्ण झाला | शेळी पालन साठी सर्वात मोठी सरकारी योजना
आधुनिक शेती फार्म येथे प्रशिक्षण कार्यक्रमास आल्याबद्दल सर्वांचे आभार. #viral #शेळीपालन #कुक्कुटपालन
Переглядів 15 тис.5 місяців тому
आधुनिक शेती फार्म येथे प्रशिक्षण कार्यक्रमास आल्याबद्दल सर्वांचे आभार. #viral #शेळीपालन #कुक्कुटपालन
आधुनिक शेती फार्मवर शेळीपालन/कुक्कुट पालन ट्रेनिंग | असे आहे आपले प्रशिक्षण #viral
Переглядів 20 тис.5 місяців тому
आधुनिक शेती फार्मवर शेळीपालन/कुक्कुट पालन ट्रेनिंग | असे आहे आपले प्रशिक्षण #viral

КОМЕНТАРІ

  • @NoorjaanAttar
    @NoorjaanAttar 46 хвилин тому

    Sheli palan Ani kukut palan ekatra Kel tar chalel ka

  • @shreeeawaracaterers8448
    @shreeeawaracaterers8448 Годину тому

    खुप छान सतिशराव तुमच्या मुळे शेळी पालन या विषयी माहीती आम्हांला मिळत आहे आणी बेरोजगाराना रोजगार शेळी पालन या विषयी माहीती मुळे आवड निर्मान होत आहे माझी पण खुप ईच्छा आहे शेळीपालन करण्याची ती ईच्छा तुमच्या व्हीडीओ पाहण्या मुळे झाली खुप खुप धन्यवाद। सतिशराव

  • @ashokbhumare9543
    @ashokbhumare9543 7 годин тому

    खुप छान आहे नियोजन सर

  • @user-iv2un5ub3b
    @user-iv2un5ub3b 8 годин тому

    मेथी घासचे बियाणे कुठे मिळेल

  • @akilpathan2509
    @akilpathan2509 8 годин тому

    खुप छान माहिती दिली सर

  • @ArvindDale
    @ArvindDale 10 годин тому

    Thank you sir khup chhyan mahiti dili mala sheli palan karavayache ahe mhanum mi dararoz tumche video pahat asto please asech video upload karat raha thank you once again

  • @nileshthakre8182
    @nileshthakre8182 10 годин тому

    गावरान कोबंडी एका वर्शात किती अंडी दे ते

  • @JivanKaradkar
    @JivanKaradkar 12 годин тому

    गाभण शेळीला भुईमूग वेल चालते का???

  • @ak_farming_lifeMH21
    @ak_farming_lifeMH21 12 годин тому

    Sir jalna madhe 20 shelya 2bokad sathi 50% anudan yojana chalu hot aahe kadhi chalu hoil ya badhal mahiticha video banva ya yojanecha labh gheta yeil video banva sir plz

  • @harishkharat8506
    @harishkharat8506 13 годин тому

    Ek no. Mahiti deta sir tumhi

  • @prashantparab6754
    @prashantparab6754 14 годин тому

    👌👌

  • @ankushpatil4924
    @ankushpatil4924 14 годин тому

    छान झाली मुलाकत Bital पाठ कोणाकडे मिळेल ३ ते ४ महण्याची आसेल तर सांगा साहेब

  • @SiddharthChavan-en2hd
    @SiddharthChavan-en2hd День тому

    लसीकरणाचे वेळापञक टाका

  • @marotikadam2222
    @marotikadam2222 День тому

    आतापर्यंत एकही लस दिली नाही शेळ्यांना घरच्या च शेळ्या आहेत एका शेळीपासून 20 शेळ्या केल्यात. तर आता जुलै महिन्यात कोणती लस द्यावी. पहिल्यांदा सुरुवात करणार आहोत .

  • @nileshthakre8182
    @nileshthakre8182 День тому

    एक गावरान कोबंडी एका बर्शात किती अंडी देते

  • @user-oi6si8fv8x
    @user-oi6si8fv8x День тому

    खूप छान माहिती दिली सरधन्यवाद🙏

  • @arvinddeshmukh4488
    @arvinddeshmukh4488 День тому

    शेळ्या विकरी आहेत का सर..

  • @pravinppatil435
    @pravinppatil435 День тому

    50 शेळ्यांसाठी किती sqft चा शेड लागेल कुणी सांगेल का मला

  • @user-vr5lr6tk9o
    @user-vr5lr6tk9o День тому

    Sir number dya na tumaca

  • @Pandurang-e4o
    @Pandurang-e4o День тому

    स्प्रै चा नाव सांगा

  • @akshaywasaokar550
    @akshaywasaokar550 День тому

    Sir tum ch cl number

  • @janardankurangale1648
    @janardankurangale1648 День тому

    खूप मोठे तज्ञ डाॅ. नी दिलेली माहीती शेळी पालनात उपयुक्त आहे

  • @janardankurangale1648
    @janardankurangale1648 День тому

    आपण खुप शेळीपालणाची माहीती सर्व सामन्यात शिकवण दिली आहे

  • @ganeshwarthe5971
    @ganeshwarthe5971 День тому

    🙏🌹

  • @VilasKale-xl9ki
    @VilasKale-xl9ki День тому

    खूप छान माहिती दिली रामेश्वर दादा अशीच व्हिडिओ बनवत जा🙏

  • @VilasKale-xl9ki
    @VilasKale-xl9ki День тому

    खूप छान माहिती दिली दादा

  • @purushottamjawanjal9619
    @purushottamjawanjal9619 День тому

    दादा धन्यवाद मार्गदर्शन छान

  • @indianindian8507
    @indianindian8507 День тому

    तुमच्या farm ला भेट द्याची आहे सर जमेल का?

  • @ganeshthakare661
    @ganeshthakare661 2 дні тому

    Mala trenig ghyayche ahe kasse ani kadhi milel

  • @babasahebkedar8453
    @babasahebkedar8453 2 дні тому

    Sir mobile no.patava

  • @rameshshelake7151
    @rameshshelake7151 2 дні тому

    फॅसमिन जंत नाशक गाभन शेळीला चालते का😊

  • @babasahebkedar8453
    @babasahebkedar8453 2 дні тому

    No patva

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 2 дні тому

    Lay bhari sir ❤❤❤❤❤❤

  • @ashokpotwade3029
    @ashokpotwade3029 2 дні тому

    अप्रतिम ❤❤

  • @calligraphy_skills
    @calligraphy_skills 2 дні тому

    वगार माजावर येणे न येणे या गोष्टी चा खूप विचार करावा लागतो

  • @prashantbadar9500
    @prashantbadar9500 2 дні тому

    Sir एवढा नाही वाढत hardly 3फूट

  • @ajaysalunke1427
    @ajaysalunke1427 2 дні тому

    सर आपला नंबर पाटवा

  • @vivekgaikwad734
    @vivekgaikwad734 2 дні тому

    🙏🙏

  • @kailasmore5100
    @kailasmore5100 2 дні тому

    🙏👌💐💐

  • @user-gs8ju9mp1h
    @user-gs8ju9mp1h 2 дні тому

    नंबर पाठवा दादा

  • @kamaleshemohite759
    @kamaleshemohite759 2 дні тому

    आता किती शेळ्या आहेत व कोणत्या लेवला गेला आहे सांगा

  • @ajimlatif2248
    @ajimlatif2248 2 дні тому

    Sir shade chi hgit ki aswi

  • @sudhakaraher9024
    @sudhakaraher9024 2 дні тому

    सर तुमच्यासारखा समजून सांगणारा नाही बघितला छान वाटलं ऐकून सलाम आहे तुम्हाला

  • @user-tb8vu5sm5j
    @user-tb8vu5sm5j 2 дні тому

    बकरी पावसात भिजून चरत आहे काय प्रॉब्लेम आहे का होईल का काही

  • @lakhanjadhav7032
    @lakhanjadhav7032 3 дні тому

    सर तुचे कमेड आवडल मि गावरान कोंबडी कोबडा पालन करना आहे मला कस करावे लागेल

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 3 дні тому

    Lay bhari sir ❤❤❤❤❤

  • @lakhanjadhav7032
    @lakhanjadhav7032 3 дні тому

    सर

  • @sahiljadhav385
    @sahiljadhav385 3 дні тому

    सर लसीकरण करतानाचा व्हिडिओ टाका

  • @user-sw2gf9pl6x
    @user-sw2gf9pl6x 3 дні тому

    खुप छान माहीति दिली सर

  • @premrajmote718
    @premrajmote718 3 дні тому

    ET आणि TT booster dose द्यावा लागतो का?